धन्यवाद. अजून एक अवांतरः डॉलरच्या नोटांबद्दल दुवा क्र. १ ही विचित्र माहिती बऱ्याच ठिकाणी वाचली. असे काही आपल्याकडल्या नोटांबद्दल कोणी शोधून काढले आहे का?