लक्ष्मी रोडकडून अ. ब. चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडील गल्लीत (नू. म. वि. समोर) ३-४ बिल्डिंग्ज सोडून उजव्या हाताला हे दुकान आहे असे वाटते. अजून जाणे जमले नाही, बाहेरून पाहिले आहे. पुन्हा कधी गेलात तर तिथे शोधा :)
- अथांग