तुमच्या कवितांमधून तुमच्या भाषेची ताकद फार प्रकर्षाने जाणवते. चपखल उपमा, प्रतिमांचा वापर करण्यासाठी खूप वाचन आणि चिंतनाची गरज असते. त्याचा प्रत्यय नेहमीच तुमच्या कवितेतून नेहमीच येतो. पावसाच्या कवितेतील प्रतिमा आणि ललाटलेख मधील अनुभव यांतून अगदी हेच जाणवले.
अशाच कविता वरचेवर वाचायला मिळोत. धन्यवाद!