आवडला म्हणण्यापेक्षा अंतर्मुख करणारा-पुण्यातल्या काही दवाखान्यांमध्ये कुठल्या तरी महाराजांचे (नाव विसरलो) बरेच भक्त याप्रकारची जमेल तशी सेवा करत असतात. त्यांचा स्वतःचा वेगळा गणवेशही आहे बहुधा!