श्री. भास्कर केन्डे,
आपला वरील प्रतिसाद 'व्यक्तीगत निरोपातूनही' मला मिळाला. दोन्ही ठीकाणी एकच प्रतिसाद टाकण्याचे प्रयोजन कळले नाही. 'व्यक्तीगत निरोपात' आपल्या पत्रास अत्यंत सविस्तर उत्तर मी दिले आहे. तेच पुन्हा इथे उद्घृत करणे मला अनुचित वाटते. कृपया 'व्यक्तीगत निरोप' वाचावा.
धन्यवाद.