सांजेची रानभूल

घुमणारी शिळ

नकोसा चकवा....

कोरी सेज

स्पर्शाचा झूला

निसटती चाहूल....

भग्न पहाट

उजाड स्वप्ने

धगधगती गात्रे.... शब्द-कल्पनाविलास सुंदर!

जयन्ता५२