कुणी जाग व्हावे, कुणी जागवावे
कुणी काल व्हावे, कुणी कालवावे
कुणी माग व्हावे, कुणी मागवावे
कुणी रंग व्हावे, कुणी रंगवावे

ः-)