अवधूत,अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत कल्पना नाही. पण ही इमारत नक्कीच कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अलीकडे आहे. त्या परिसरात वडाचा स्ट़ाप प्रसिध्द आहे.(काही तांत्रिक अडचणींमुळे मला स्टा वर चंद्रबिंदी देता येत नाही. क्षमस्व)