सतीशराव,
अतिशय सुंदर कविता... अभिनंदन

ऐका आमच्याही दोन ओळी काही वर्षांपू्र्वीच्या... याच धर्तीवर आहेत, म्हणून ऐकवण्याचा मोह होतोय, बाकी काही नाही...  :)

उटपटांग झाले माझे, उटपटांग झाले!
तुझे मात्र सारे काही यथासांग झाले!

................

पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. फार छान कविता सादर केलीत.