खुपच सफाइदार होत आहे. नक्की जमेल चांगले. प्रयत्न सुरू ठेवा. दे दे / घे घे ऐवजी दे रे घे रे बरे वाटले असते. मला वाटते की मुळ कल्पना तशीच ठेवून थोडा स्वॅर अनुवाद केला तर तो सुर व ताल या मध्ये मुळ गाण्याप्रमाणे गेय होइल.

पण मजा येते ...... आहे......