आतून संपले सारे
बाहेर जाणवत नाही!

विरघळले सर्व किनारे!

सावल्या मला घेराया
एकटेपणाच्या उठल्या!

हे आवडलं...

पण 'का गायब झाल्या वाटा?' मधला 'गायब' हा शब्द खटकला. 'गायब'ची प्रकृती कवितेच्या प्रकृतीपेक्षा वेगळी वाटते. ह्या ओळीऐवजी 'का विरून गेल्या वाटा?' असं करता येईल का?