-

-

-

झूलेलाल, आपलं लेखन खूप सूंदर झालं आहे. वाचताना डोळ्यासमोर चीत्रच उभे राहीले. जे बारकावे लीहायला हवे ते सगळे लीहीलेत.

होय. प्रत्येक माणसाच्या आयूश्यात एक 'यू' टर्न येतो. तीथं त्याला काय तरी देवून टाकायचं, गमवायचं असतं व काहीतरी कमवायचं असतं. काय गमावणं?, काय कमावणं हे प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा व योग्यतेवर अवलंबून असतं.

आठवणीतल्या त्या रत्नागीरीच्या माणसाचं आपल्या पत्नीवर खूपच प्रेम होतं. त्याच बरोबर नीसर्गा ने 'शहाणपण हा गूण' आपसूखच बामण जातीच्या मंडळीकडे दीला आहे (आपोआप जातो) ह्याची जाण ही त्याला होती. म्हणूनच की काय त्याने त्या घटनेची माहीती स्वतःकडेच लपवून ठेवता आली नाही. त्याच्या जवळ तेवढं शहाणपण असतं तरं, त्याने ती गोष्ट कूणालाही न सांगता त्या पैशाचा वीनीयोग कसा करायचा ते ठरवलं असतं. पण ती कूवत नव्हती म्हणूनच त्या यू टर्न वर आपोआप तो वळला.

त्याने आयूश्यात 'प्रेम' ,' आनंद' व 'वीश्वास' कमावाला व काहीतरी गमावलं. काय गमावलं ते मात्र नीयतीला माहीती. कारण तो अजूनही म्हणतोय की :-

माजं नशीब बदलून ग्येलं... पुन्हा मी हाये तितंच हाये... पन त्या आंब्याच्या पाच पेट्यांनी माज्या बायकोला सोन्यान मढवलानी....