सुंदर लिहिलेत सतीशराव!

    "तुझी गोष्ट ऐकताना मी वरकरणी हसतोय
    मुक्त तुझ्या हास्याचा सूर कुठेतरी बोचतोय" ...  
क्या बात है! फार सहज मांडलेत की हो. शुभेच्छा.

प्रदीपराव, तुमच्याही ओळी सुरेख आहेत.

आणखीही याच धर्तीवर कुठेतरी वाचलेले स्मरते -

    नाही-नाही म्हणतांना देखील, त्रास आपला होतच असतो!
    तुझ्या यशावर जळत नाही रे, हा माझ्या अपयशाचा धिक्कार असतो!