आमची शाळा म्हणजे पुणे विद्यार्थी गृहाची महाराष्ट्र विद्यालय इंग्रजी माध्यम. एकच तुकडी असल्यामुळे आम्ही अनेक जणं १ली ते दहावी पर्यंत एकत्र होतो. खूप शाळूसोबती अजून खूप 'क्लोज कॉंटॅक्ट' मध्ये आहेत. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना सगळ्या मुलांच्या घरची परिस्थिती सुद्धा ठाऊक असायची !