चित्त,

तुम्हाला तर ठाऊकच आहे की आपल्याला इंग्रजी एरवीच आवडते बुवा. काही गोष्टी इंग्रजीतच चपखल सांगता येतात. त्या भाषेची गंमतच न्यारी! आणि 'वी लिव लाईफ टु रिलीव दीज मोमेंटस' हे पण खरंच ना?? इतके सुंदर अनुभव, लोकं, कलाकृती असताना आयुष्य एकसुरी होईलच कसं?

बाय द वे.... मला इंग्रजी crush साठी पर्यायी मराठी शब्द सुचवाल का कोणी?