उत्तरे बरोबर आहेत.
क्र. १ चे उत्तर बरोबर.
क्र. २ चे उत्तर थेट दिले नाहित, पण उत्तराच्या खुलाशामधून क्र. २ चे उत्तर दिसते.
तुम्हाला व्य. नि. (दि. ११ जुलै २००८) द्वारे क्र. २ चे उत्तर थेट देण्याबाबत कळविलेही होते. पण त्यानुसार अजूनपर्यंत उलट टपाल आले नाही अथवा इथेही प्रतिसाद नाही.
त्यामुळे तुमचे 'इन प्रिन्सिपल' अभिनंदन!