'लेलें' प्रमाणे तितकीशी मनाला भिडली नाही.

एकंदरीत, तुम्हाला 'बिन नाव/आडनावे ' असलेल्या पात्रांच्या कथा लिहायला आवडतात असे दिसते!

अर्थात, 'यू टर्न' चे कथन आवडले.