संस्कृतडॉक्युमेंटस. ऑर्ग हे एक चांगले संकेतस्थळ सापडले. इथे वेद, उपनिषदं, रामायण, महाभारत, विविध देवादिकांच्या पूजा/स्तोत्रं, सुभाषितं, अमरकोश अशा गोष्टी उपलब्ध आहेत.