टाकाया सज्जच होतेभय त्यांना ना पाट्यांचेअवतार असावे बहुधाचिपळुणकर वा माट्यांचे!
हे कडवे झकास जमले आहे. एकंदर विडंबनच फार चांगले झाले आहे. शिवाय शब्दांची ओढाताण न करता इतक्या कमी वेळात झाले हे विशेष.