सतीशराव, 'तुझी गोष्ट' फारफार आवडली.







हलके घ्यावे असे अतिशय फालतू अवांतर:


एकाच शर्यतीचे घोडे कधी होतो आपण दोघे
जिंकलास तू, गेलास पुढे- आम्ही निव्वळ बघे..

'शर्यती'च्या उल्लेखावरून असाही अर्थ/निष्कर्ष काढता येईल: हे दोनही तुरंग एकेकाळी एकाच तबेल्यात लहानाचे मोठे झाले असावेत. नशिबाचे फेर बघा. त्यातला एक आता डार्बीत धावतो तर दुसरा बहुधा  गाडी ओढण्याचे काम करतो. रेसकोर्सच्या बाजूने  जात असताना ह्या दुसर्‍या घोड्याला बघितले असावे. आणि त्यानंतर 'तुझी' गोष्ट घडली असावी.

कसं सांगू माझ्या आत काय ठसठसतंय,
भरलेली खपली पुन्हा निघणारसं दिसतंय

अगदी विदारक!  'पेटा'यलाच हवे, अशा ओळी.