मी दूर फेकला जावा
बेटावर निर्जन कुठल्या
हा नवस बोलती कविवर
मजविषयी उठल्या-सुठल्या!

खरंय हे, असं अगदी मनापासून म्हणावंसं वाटतंय! मान गये.

सक्तीचे-आसक्तीचे
मज प्यारे वादळवारे
गजबजले जे ललनांनी
पाहिलेत सर्व किनारे

हा हा हा...   

कसे सुचते अन् तेही इतक्या लगेच, हे एक कोडेच म्हणायचे. एकदम जबरा विडंबन!!! शुभेच्छा.