कविता आवडली. फिरताच उन्हाची बोटे अस्तित्व पुसायापांघरून स्वप्न निशेचे निजतात काजवे - वा. ता.क. शस्त्र या शब्दाची "अस्त्र" वापरण्याचे काही खास प्रयोजन आहे का ?