साऱ्याच उसळण्याआधी

पण ओसरल्या का लाटा

मी प्रवास करण्यापूर्वी

का गायब झाल्या वाटा....

सुटकेचा क्षण येईना

ही जन्मभराची शिक्षा

धुगधुगत्या आशेवरती 

 केवळ ही दीर्घ प्रतीक्षा....

प्रदीप, याला जीवन ऐसे नाव... नाही का?

तुझी शब्दांची पखरण अन भावबंध अपिलींग असतात.

शीला.