अवधूत,अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत कल्पना नाही. पण ही इमारत नक्कीच कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अलीकडे आहे. त्या परिसरात वडाचा स्टॉप प्रसिद्ध आहे.