आशय खूप सुंदर. अनुवाद अगदी "पोचणारा" झालाय. माझ्या मराठी मित्रांना या अनुवादाचा दुवा पाठवलाय. पण माझ्या अमराठी मित्रांसाठी मूळ पत्राची लिंक मिळू शकेल काय? असेल तर जरूर सांगा. शुभेच्छा.