उत्तम आणि परिणामकारक जमले आहे. त्याबाद्दल आपले अभिनंदन.
मूळ इंग्रजी प्रेझेंटेशन बऱ्याच वेळा फॉरवर्डेड मेल्स मधून येते. पण हे मुळात कलामांनी खरोखरच लिहिले आहे का याबद्दल शंका वाटते. याबद्दल अधिक माहिती असल्यास द्यावी. जालावर शोधल्यास डॉ. कलामांचा उल्लेख आढळतो, पण ते रेफरन्सेस खात्रीलायक वाटत नाहीत. जिज्ञासूंसाठी मूळ प्रेझेंटेशनची एक प्रत दुवा क्र. १ किंवा दुवा क्र. १ मिळू शकेल.