ओलांडीन सहजगत्या मी
या कविपंक्तींच्या राशी
खोडसाळ आहे दिवटी
अभिव्यक्तीची मजपाशी!

याची प्रचिती प्रत्येक कवीला येतच असते आणि आम्हां वाचकांना आस्वाद घेण्यास एक मेजवानी मिळते. आपली खोडसाळ दिवटी अशीच तेवती ठेवा.