७० : २४ 
३० : ६०

२४ : ६० = २. ५ पट
३० : ७० = २. ३३३३३३ पट

हाच रेशो ९६-६०= ३६ व ६०-३६ = २४ ह्या पद्धतीने घेतल्यास २. ३३३३३३ हा रेशो गाईंच्या बाबतीत यायला हवा पण उत्तर अपूर्णांकात येते. १२. ८५७१ पण निव्वळ २. ३ चा रेशो घेतल्यास उत्तर १३ येते.

माझ्या मते ९६ दिवसांत गवत संपवण्याची क्षमता १३ गायींमध्ये असावी.