कोणता ऋतू उर्जेचा आतून सळसळेरात्रीच्या वेलीवरती फुलतात काजवे
फिरताच उन्हाची बोटे अस्तित्व पुसायापांघरून स्वप्न निशेचे निजतात काजवे
छान...
या दोन द्विपदी फार आवडल्या.