चित्तोबा,
आता रोलर, वॉर्म अप वगैरे शब्दांना पर्यायी मराठी व 'कबड्डी' ला पर्यायी इंग्रजी (हुतूतूतू ऐवजी हू? यू! यूऽऽ!! यूऽऽऽऽ !!! असे नका सुचवू ) शब्द "जाणकारांना" शोधण्यास हरकत नसावी......
चिमटा व कोपरख्ळी (चि.व को.)... (अक्षररंग न बदलता)-
जे. पी. - शब्दांकनाबरोबर लेखनाची मांडणीही आवडली बरें ! (पुणेकरांनी बरें हा शब्द नाकातून वाचावा) असाच एखादा लेख दिवाळीत द्यावा म्हणतो.