झुलेलाल बाबा, छान आहे आठवण. शेवटापर्यंत तो कसला क्षण असेल ह्याची उत्सुकतता होती. बायकोला सोन्यानं मढवणारा खरच तो नशिबवान... - मी तसला काही विचार केला तर माझे डोळेच पांढरे होतील..... १३ K च्या भावाने, बायकोच्या मोजमापानुसार १३ L नक्कीच लागतील ! ;)