पहिल्या दिवसाचे अनुभवकथन आवडले. पूर्वी ज्या बिल्डींगमध्ये राहायचो तिथे तळमजल्यावर एक माँटेसरी आहे. तिथे नेहेमीच असे काहीतरी गंमतीशीर चित्र दिसत असे, त्याची आठवण झाली.
तुमचे चारही लेख वाचले. सहजसुंदर भाषेत लिहिलेले सर्व लेख आवडले. पुढील लेखनास अनेक शुभेच्छा.