"साऱ्याच उसळण्याआधी पण ओसरल्या का लाटा? मी प्रवास करण्यापूर्वी का गायब झाल्या वाटा?
सक्तीचे-आसक्तीचे हे वेडे वादळवारेहोत्याचे नव्हते झालेविरघळले सर्व किनारे!" .... विशेष आवडले !