अभिनंदन! गाणे, चित्रपट अचूक ओळखलेत.
झरने म्हणजे झरे, हे अगदी बरोबर! पण माझ्या वहीमध्ये 'झूले' असा शब्द आहे, म्हणून मी 'झोपाळे'
म्हटलय.... पण तुम्ही म्हणता तसं तिथे झरेच असायला हवेत.