इतक्या प्रेमाने पूजा करताना मी क्वचितच कुणाला पहिले आहे. आज मी प्रयत्न करतो तसा पण ती सर येत नाही. प्रेम रुजावे लागते म्हणतात ना... ते हेच!
.....

हे खरेच आहे . आपण लोक प्रेम ते पण देवासाठी दूरच पण माणसा साठी रुजाव्या कमी पडतो . ही ओळ वाचून वाटते की आपण लोक कुठं तरी वाट चुकत आहोत , नाही?