मिलिंदजी,
आपले म्हणणे मान्य. मला असे वाटले की 'अनेकदा विचारले तिला' चा काळ होता त्याला 'दिवस होते प्रश्नांचे' ( तिला विचारायच्या प्रश्नांचे!) म्हटल्यास पहिल्या चारही कडव्याची सुरवात 'दिवस होते.. ' ने होईल व शेवटचे कडवे एकूणात सिंहावलोकनाचे होईल. असो.
धन्यवाद!
जयन्ता५२