'इम्प्रॉबबल' साठी कुठला प्रतिशब्द अधिक योग्य?
'असंभवनीय', 'असंभाव्य' की 'असंभव'?

माझे मतः
'असंभवनीय' हा शब्द कदाचित हिंदी वळणाचा असल्यामुळे वापरता येणार नाही.  'असंभव' हा शब्द मला अधिक सहज, सोपा, साधा आणि म्हणूनच अधिक योग्य वाटतो.