काकडी कोचतात की चोचवतात? मी तरी कोशिंबिरीसाठी काकडी चोचवणे ऐकले आहे. काकडी कोचणे हा शब्दप्रयोग प्रथमच पाहिला.