रीलिव (आरईएलआयव्हीई) आणि रिलीव (आरईएलआयईव्हीई) हे दोन्ही शब्द वेगळे आहेत. उच्चार जवळपास सारखे असले तरी.
आहे की नाही इंग्रजीची लज्जत.
थोडक्यात
ज्यांना रीलिव (आरईएलआयव्हीई) हवे त्यांनी रीलिव (आरईएलआयव्हीई) वाचावे.
ज्यांना रिलीव (आरईएलआयईव्हीई) हवे त्यांनी रिलीव (आरईएलआयईव्हीई) वाचावे.
क्रशबाबत
जेपी, नक्की कुठला क्रश हवा आहे ते सांगितल्यास प्रयत्न करीन.