संस्कृत भूत नाहीये, ती एक अप्सरा आहे.  देवाअसुरांना आणि ऋषिमुनींना भुरळ घालणारी.  आपल्यासारख्या सामान्य मनुष्यप्राण्याला तिच्या सौंदर्याना मोह पडतो यात काय आश्चर्य?  आणि तिचे पुनरुज्जीवन कसले करायचे?  अप्सरा अमर  आणि चिरतरुणी असतात हे माहीत नाही?