'इंपॉसिबल'साठी अशक्य. असंभवनीय, असंभाव्य. (असंभाव्य अजिबात बोजड नाही!)

'इंप्रॉबेबल'साठी अतर्क्य, असंभव, अकल्पनीय, अशक्यप्राय, दुरापास्त, दुर्घट. थोडक्यात शक्य  पण थोड्या कष्टाने/विलंबाने/तर्काने/कल्पनेने/प्रयत्‍नाने इ.