भावाच्या मदतीने सोडवले. 

सुरुवातीचं गवत x मानू. रोज वाढणारं गवत y मानू. एकूण गवताला गायींनी आणि दिवसांनी गुणले.
त्यामुळे (x+24y)/(70*24) हे प्रत्येक गायीला दररोज मिळणारे गवत झाले. जे प्रत्येक वेळी(प्रत्येक कुरणासाठी) सारखे असेल.
म्हणून (x+24y)/(70*24) = (x+60y)/(30*60)               .....(1)
म्हणून  x= 480y


आता ९६ दिवसात तिसरे कुरण फस्त करण्यासाठी लागणाऱ्या गायींची संख्या k मानू.
म्हणून   (x+96y)/(96*k)=  (x+24y)/(70*24) =  (x+60y)/(30*60)    ....(1) वरून.
म्हणून   (x+60y)/(30*60) =  (x+96y)/(96*k)
आता x ची किंमत टाकून....
   540y/1800 = 576y/96k
म्हणून..
         k = (576y *1800) / (96 * 540Y)

म्हणून..
         k = 20.
 

भावानेच जास्त सोडवले हे वेगळे सांगायला नको.