माधव, हा लेख वाचल्यावर तुमच्या ह्याच विषयावरील लेखाची आठवण आली. तो लेख छान, हृद्य होता.

सदर लेखही सुंदर आहे. दाहक वास्तवाशी झुंजतांना अशा तऱ्हेचा उपक्रम नांदवणाऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच.