मी वाचलेली ब्रेकिंग न्यूज...
सोनिया गांधीनि घेतला निर्णय.
विश्वास ठरावाच्या विरोधात मत देणार
यूपिए सरकारला समर्थन नाही - अजितसिंग
xxx पक्षाचे अजितसिंग
- - - - - - वगैरे

वास्तविक ती बातमी होती की शिबू सोरेन ह्यांचा  यूपिए सरकारला समर्थन आहे
आणि अजितसिंग समर्थन देणार नाहीत.
पण त्या बातम्या एकत्र आल्याने मी गोंधळलो. मला वाटले, सोनिया गांधीच विश्वास ठरावाच्या विरोधात मत देणार आहेत की काय?