"कसे अफुट उठले दव काळजाच्या पानी..डोळे आटलेले तळे, थिजे विश्वासाचा श्वास" .... उत्तम, कविता फार आवडली. अभिनंदन !