कोणता ऋतू उर्जेचा आतून सळसळे
रात्रीच्या वेलीवरती फुलतात काजवे

वावा!!! एकंदरीने कविता छानच आहे.