चीड, त्रागा अन करूणभाव... परिणामकारकरीत्या पोचलेत.

ये मुजाहिद, हो शहिद अन गाठ जन्नत
कापण्याला काफिरांचे शेत बाकी

खंत का विझल्या जरी साऱ्या मशाली
काळजी कसली? चिता आहेत बाकी...

हात आखडता कशाला पाप करता
खूप पाणी आजही गंगेत बाकी

हे विशेष आवडलेत. पु.ले.शु.