मिल्या,
सुंदर गझल. मेघ आणि रंग विशेष आवडले. मक्त्यात "त्यांनी" म्हणजे कोणी हे कळले नाही.