अशीच एक शंकर पाटलांची गोष्ट शाळेत कधीतरी वाचल्याचं आठवतंय.पण त्यात डॉंकी गणना अश्या आदेशाची मंकी गणना अशी अंमल बजावणी होते, आणि सगळा गोंधळ उड्तो.