परंतु संस्कृत ही ग्रीक आणि लॅटिन यांच्यापेक्षा जुनी भाषा आहे हे विल्यम जोन्स यांनी १७८७ मध्ये सिद्ध केले.
याचा संदर्भ मिळाल्यास वाचायला आवडेल. खरेतर अशा प्रकारच्या चर्चेमध्ये कुठलेही विधान करताना ते कुठल्या आधारावर केले आहे हे कळाल्यास त्या विधानाला अर्थ राहतो. इथे मला काय वाटते हे महत्त्वाचे नाही, काय सिद्ध झाले आहे हे महत्त्वाचे आहे.
हॅम्लेट